दैनंदिन राशीभविष्य शनिवार, १६ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र कृत्तिका, योग वृद्धी, चंद्र राशी मेष भारतीय सौर २५ श्रावण शके १९४७, शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ७.०५, मुंबईचा चंद्रोदय १.३१ =. मुंबईचा चंद्रास्त ००.५५ उद्याची. राहू काळ ३.५४ ते ५.३० गोपाळकाला. आश्वाथयामारुती पूजन, सूर्याचा मघा नक्षत्र प्रवेश, वाहन-बेडूक, कालाष्टमी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
वृषभ : आजच्या दिवसात अपल्या नाशिबाची साथ मिळणार आहे.
मिथुन : सहज सुरळीत कामे होणार आहेत.
कर्क : आपले मन प्रसन्न करणारा दिवस जाणार आहे.
सिंह : जमीन-जुमल्याची कामे मनासारखी होणार आहेत.
कन्या : आज आपण कामकाजात मग्न राहणार आहे.
तूळ : आर्थिक फायदे होणार आहेत.
वृश्चिक : मनोबल वाढवा.
धनू : मनावर अनामिक दडपण राहणार आहे.
मकर : आजचा दिवस सर्व बाबतीत चांगला आहे.
कुंभ : नोकरदारांनी वरिष्ठांचे मिळतेजुळते घ्यावे.
मीन : आज भाग्य वृद्धीचा दिवस असणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ३ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीय शके १९४८, चंद्र नक्षत्र विशाखा०७.१० पर्यंत नंतर अनुराधा ,योग वरियान, चंद्र