Friday, August 15, 2025

ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या

ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या

डोंबिवली (प्रतिनिधी) : दहीहंडीची पंढरी ही ठाणे जिल्ह्याची ओळख जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक हजार ३०० हून अधिक दहीहंडया उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामध्ये २४६ सार्वजनिक तर एक हज्जारांहून जास्त खासगी दहीहंडी उत्सव बांचा समावेश आहे.


सर्वांत जास्त ठाण्यात. त्या पाठापाठ डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरभिवंडीमध्ये दहीहंडी उत्सव होतो. जिल्ह्यात यावर्षी सुमारे दोनशेच्या आसपास मंदिरांसह विविध ठिकाणी जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आठ त्यापेक्षा जास्च थर लावण्यासाठी अनेक नामांकित गोविंदा पथके प्रयल करतील, त्यासाठी गोविंदा पथकांमध्ये एकच बढाओइ लागणार आहे.


अनेक ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर सलामीवीर पथकाला एक हजारांहून जास्त रुपांची बक्षिसे दिली नातात. लक्षवेधक दहीहंड्यांमध्ये आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, मनसे यांची चचर्चा असन


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा