पंचांग
आज मिती श्रावण कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग दृती. चंद्र राशी मीन. भारतीय सौर २४ श्रावण शके १९४७. शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१५, मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय ९.०३, मुंबईचा चंद्रास्त ८.२०, राहू काळ ५.२६ ते ७.०२, स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती, जरा-जीवंतिका पूजन, पारशी नूतन वर्ष-सन-१३९५ प्रारंभ, पारशी फर्वर्दिन मासारंभ.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : आपल्याला सहकार्य मिळाल्याने कामे सुरळीत होतील.
|
 |
वृषभ : अनोळखी व्यक्तीवर जास्त जबाबदाऱ्या सोपवू नका.
|
 |
मिथुन : शिक्षण संस्थेची संबंध येण्याची शक्यता आहे.
|
 |
कर्क : कुटुंबातील वाद-विवाद त्वरित मिटवणे आवश्यक आहे.
|
 |
सिंह : नातेवाइकांशी चांगले संबंध राहणार आहेत.
|
 |
कन्या : आपल्या खासगी बाबी इतरांशी चर्चा करू नका.
|
 |
तूळ : आज नवीन कामाला सुरुवात करू नका.
|
 |
वृश्चिक : आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
|
 |
धनू : व्यापार-व्यवसायात सकारात्मक बदल करणार आहात.
|
 |
मकर : हाती घेतलेली कामे पूर्ण करा.
|
 |
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत.
|
 |
मीन : कामांमध्ये सफलता मिळणार आहे. |