दैनंदिन राशीभविष्य बुधवार, १३ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योगशोभन नंतर अतिगंड. चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर २२ श्रावण शके १९४७. बुधवार, दि. १३ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१५, मुंबईचा सूर्यास्त ७.०३, मुंबईचा चंद्रोदय ८.२३, मुंबईचा चंद्रास्त ७.१९, राहू काळ ९.२७ ते ११.०३. अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी, तारखेप्रमाणे आचार्य अत्रे जयंती, बुध पूजन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आर्थिक नियोजन चांगले ठेवा.
वृषभ : आवडीच्या क्षेत्रात काम कराल.
मिथुन : ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागणा.
कर्क : आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
सिंह : व्यवसायात व्यक्तिशः लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.
कन्या : आजचा दिवस सर्वसाधारण असणार आहे.
तूळ : गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे.
वृश्चिक : आपली अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत.
धनू : काही कामांसाठी धावपळ होण्याची शक्यता आहे.
मकर : प्रवास होण्याची शक्यता.
कुंभ : जीवनसाथीबरोबर वाद-विवाद होण्याची शक्यता.
मीन : जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन अमावस्या ०६.५५ नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ .

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन