
पंचांग
आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योगशोभन नंतर अतिगंड. चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर २२ श्रावण शके १९४७. बुधवार, दि. १३ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१५, मुंबईचा सूर्यास्त ७.०३, मुंबईचा चंद्रोदय ८.२३, मुंबईचा चंद्रास्त ७.१९, राहू काळ ९.२७ ते ११.०३. अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी, तारखेप्रमाणे आचार्य अत्रे जयंती, बुध पूजन.