दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण पौर्णिमा शके १९४७. श्रावण कृष्ण प्रतिपदा. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग सौभाग्य. चंद्र राशी मकर. भारतीय सौर २१ श्रावण शके १९४७. मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१५, मुंबईचा सूर्यास्त ७.०३, मुंबईचा चंद्रोदय ७.३८. मुंबईचा चंद्रास्त ६.१५, राहू काळ ११.०३ ते १२.३९. मंगळागौरी पूजन, अंगारक संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय-९.१३.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आर्थिक बाबतीत वातावरण चांगले राहणार आहे.
वृषभ : आपल्या हातून चांगली रचनात्मक कामे होणार आहेत.
मिथुन : आपण आपल्या बुद्धिचातुर्याने आज काम करणार आहात.
कर्क : अपेक्षित यश मिळेल. प्रसिद्धीचे वलय राहणार आहे.
सिंह : मिळकतीचे नवे प्रस्ताव समोर येतील.
कन्या : आपले मनोबल चांगले राहणार आहे.
तूळ : आज विचारपूर्वक कामे करण्याची गरज आहे.
वृश्चिक : कामाला चांगली गती येणार आहे.
धनू : नियमित व्यवहार चांगले होणार आहे.
मकर : अध्यात्मिक प्रगती होणार आहे.
कुंभ : योग्य व्यक्तीशी संपर्क आणि चर्चा करूनच महत्त्वाची कामे करा.
मीन : अडचणींवर मात करून कामे पूर्ण करा.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग शोभन चंद्र राशी धनू मंगळवार, दि. ३०

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २९ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती आश्विन शुद्ध सप्तमी, शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ योग सौभाग्य चंद्र राशी धनु सोमवार, दि. २९ सप्टेंबर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २८ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध षष्ठी शके १९४७ चंद्र नक्षत्र ज्येष्ठा, योग आयुष्यमान चंद्र राशी वृश्चिक, रविवार

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २७ सप्टेंबर २०२५

पंचांग मुंबईचा चंआज मिती अश्विन शुद्ध पंचमी १२.०५ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४७, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध चतुर्थी ९.३४ पर्यंत नंतर पंचमी १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग विषकंभ चंद्र राशी तुळ,

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध तृतीया ७.०७ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र स्वाती योग हर्षण चंद्र राशी