Thursday, August 7, 2025

दैनंदिन राशिभविष्य गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५

पंचांग



आज मिती श्रावण शुद्ध दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग ब्रह्मा. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १६ श्रावण शके १९४७. गुरुवार, दि. ७ ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१३, मुंबईचा सूर्यास्त ७.१६, मुंबईचा चंद्रोदय २.३७, मुंबईचा चंद्रास्त १.५२ उद्याची, राहू काळ ५.३० ते ७.०६, बृहस्पती पूजन, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)






















































मेष : घरातून आपणाला चांगले सहकार्य लाभणार आहे.
वृषभ : आज आपणाला काही शुभ संदेश मिळणार आहेत.
मिथुन : मानसिक मनोबल उत्तम असणार आहे.
कर्क : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहणार आहे.
सिंह : आजचा दिवस फारसा समाधानकारक असणार नाही.
कन्या : आज कामामध्ये उत्साह राहणार आहे.
तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : वाहन सांभाळून चालवणे.
धनू : तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी होणार आहात.
मकर : आपल्याला व्यापार-व्यवसायातून लाभ मिळणार आहेत.
कुंभ : आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.
मीन : प्रवास फलद्रूप होतील.
Comments
Add Comment