Tata Motors: हॅरियर आणि सफारीचे ॲडव्‍हेंचर एक्‍स व्हेरिएंट लाँच

  25

साहस, कार्यक्षमता आणि सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांचे परिपूर्ण पॅकेज

मुंबई:टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या प्रमुख एसयूव्‍ही टाटा हॅरियर आणि टाटा सफारीमध्‍ये ऑल-न्‍यू ॲडव्‍हेंचर एक्‍स व्हेरिएंट लाँच केले. या नवीन व्हेरिएंटसह कंपनीने साहस, कार्यक्षमता आणि सर्वोत्तम वैशिष्‍ट्यां चे परिपूर्ण पॅकेज सादर केले आहे, जेथे ही ग्राहकांना उत्तम मूल्‍य प्रस्‍ताव आणि प्रबळ व साहसी जीवनशैलीचा अनुभव देत आहे.आकर्षक दरामध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट वैशिष्‍ट्ये असलेल्‍या हॅरियर व सफारी ॲडव्‍हेंचर व्हेरिएंटमध्‍ये एडीएएस (ADAS) सह ॲडव्‍हेंचर क्रू झ कंट्रोल (एटी), ३६०० एचडी सराऊंड व्‍ह्यू, ट्रेल होल्‍ड ईपीबीसह ऑटो होल्‍ड, ट्रेल रिस्‍पॉन्‍स मोड्स (नॉर्मल,रफ,वेट), लँड रोव्‍हर-संचालित कमांड शिफ्टर (एटी) अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये, तसेच विभागातील अग्रणी वैशिष्‍ट्ये जसे एर्गो लक्‍स ड्रायव्‍हर सीटसह मे मरी अँड वेलकम फंक्‍शन, २६.०३ सेमी अल्‍ट्रा-व्‍ह्यू ट्विन स्क्रिन सिस्‍टम, ट्रेल सेन्‍स ऑटो हेडलॅम्‍प्‍स, क्‍वा सेन्‍स वायपर्स आणि मल्‍टी ड्राइव्‍ह मोड्स (सिटी, स्‍पोर्ट, इको) आहेत. हे व्हेरिएंट आजपाासून हॅरियर ॲडव्‍हेंचर एक्‍ससाठी १८.९९ लाख रूपये आणि सफारी ॲडव्‍हेंचर एक्‍स+ व्हेरिएंटसाठी १९.९९ लाख रूपये या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असतील.

कंपनीने याविषयी बोलताना म्हटले आहे की,'या नवीन व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचसह टाटा मोटर्सने हॅरियर व सफारी लाइनअपची आकर्षकता वाढवली आहे, जेथे ही श्रेणी आता अधिक उच्‍च एसयूव्‍ही विभागामध्‍ये अधिक स्‍मार्ट, सुसंगत आणि मूल्‍य-संपन्‍न बनली आहे. सु व्‍यवस्थित परसोना रचना, वैशिष्‍ट्य-संपन्‍न व्‍हेरिएण्‍ट्स आणि नवीन रंगांच्‍या पर्यायांसह ही लाइन-अप नवीन प्‍युअर एक्‍स व्हेरिएंटसह देखील येते, जी ग्राहकांना आकर्षक दरामध्‍ये वाढीव मूल्‍य देईल. हॅरियरचे स्‍मार्ट, प्‍युअर एक्‍स, ॲडव्‍हेंचर एक्‍स,ॲडव्‍हेंचर एक्‍स+ फीअरलेस एक्‍स आणि फीअरलेस एक्‍स+ व्हेरिएंट अनुक्रमे १४९९९९०, १७९९०००, १८९९०००, १९३४०००, २२३४००० आणि २४४४००० रुपयांच्या प्रारंभिक किंमतीमध्ये उपलब्ध आहे. सफारीचे स्‍मार्ट, प्‍युअर एक्‍स,ॲडव्‍हेंचर एक्‍स+,अकॉम्‍प्‍लीश एक्‍स, अकॉम्‍प्‍ली श एक्‍स + (७एस) आणि अकॉम्‍प्‍लीश एक्‍स + (६एस) व्हेरिएंट अनुक्रमे १५४९९९०, १८४९०००, १९, ९९०००, २३०९०००, २५०९००० आणि २५१९००० रुपयांच्या प्रारंभिक किंमतीमध्ये उपलब्ध आहे.

लाँच दरम्यान प्रतिक्रिया देताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले,' हॅरियर आणि सफारी नेहमी गतीशीलतेपेक्षा अधिक सुविधेसाठी ओळखल्‍या गेल्‍या आहेत. या एसयूव्‍ही दर्जा, उद्देश आणि साहसी जीवन शैलीसाठी सखोल रूजलेली महत्त्वाकांक्षा सादर करतात. डव्‍हेंचर एक्‍स व्हेरिएंटच्‍या लाँचसह आम्‍ही नवीन युगासाठी या आयकॉन्‍सचे आधुनिकीकरण केले आहे, जे व्‍यक्तिमत्त्व, अचूकरित्‍या तयार केलेली डिझाइन आणि सर्वोत्तम क्षमतेमध्‍ये अग्रस्‍थानी आहेत, तसे च प्रतिकार अधिक मूल्‍य देतात. प्रामाणिकपणा, क्षमता व अभिव्‍यक्‍तीचा शोध घेणाऱ्यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या ॲडव्‍हेंचर एक्‍सची किंमत विभागामध्‍ये लक्षवेधक व किफायतशीर आहे, तसेच या एसयूव्‍हीमध्‍ये दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आहेत. याव्‍यतिरिक्‍त, या नवीन व्हेरिएंटसह आम्‍ही हॅरियर आणि सफारी लाइन-अपला पूर्णत: नवीन लूक दिला आहे, ज्‍यामुळे ही श्रेणी उच्‍च एसयूव्‍ही क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक सर्वोत्तम, सुव्‍यवस्थित आणि मूल्‍य-संपन्‍न बनली आहे.'

ॲडव्‍हेंचर एक्‍स हॅरियर व सफारी लाइन-अप खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी वैशिष्‍ट्यांनी संपन्‍न पर्याय आहे. लँड रोव्‍हरच्‍या लीजेण्‍डरी डी८ प्‍लॅटफॉर्ममधून घेतलेल्‍या प्रमाणित ओएमईजी एआरसी आर्किटेक्‍चरवर निर्माण आणि शक्तिशाली २.० लीटर क्रियो टेक डिझेल इंजिनची शक्‍ती असलेले हॅरियर व सफारी ॲडडव्‍हेंचर एक्‍स परसोना कार्यक्षमता-संचालित अनुभव देतात.

कंपनीने आणखी याविषयी विस्तारित माहिती देताना म्हटले आहे की,'साहसी व आकर्षक उपस्थितीसह हॅरियर व सफारी प्रत्‍येक रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात, जेथे सर्वोत्तम प्रमाण, उच्‍चस्‍तरीय बोनेट आणि उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग स्थितीच्‍या माध्‍यमातून अस्‍स ल एसयूव्‍हीचे पैलू दिसून येतात. विशिष्‍टतेला अधिक लक्षवेधक करत हॅरियरमध्‍ये आकर्षक आर१७ टायटन फोर्ज अलॉइ आणि दरवाज्‍यांवर सिग्‍नेचर ब्रॅड मॅस्‍कॉट आहे, तर सफारीमध्‍ये आकर्षक आर१८ अँपेक्‍स फोर्ज अलॉइसह स्‍वत:चे आयकॉनिक मॅस्‍कॉट आ हे. यामधून या एसयूव्‍हींचा संपन्‍न वारसा प्रशंसित करण्‍यात आला आसून समकालीन आकर्षकता देखील दिसून येते.'

कंपनीचा दावा आहे की,' एक्‍स्‍प्‍लोरर्ससाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या, तसेच साहसी प्रवासासाठी सुधारित करण्‍यात आलेल्‍या टाटा सफारी ॲडव्‍हेंचर एक्‍स आणि हॅरियर ॲडव्‍हेंचर एक्‍स या दोन विशिष्‍ट अवतारांमध्‍ये क्षमता, आरामदायीपणा व लक्षवेधक आक र्षकता आहे. सफारी ॲडव्‍हेंचर एक्‍स टॅन ओन-प्रेरित लेदरेटमधील ॲडव्‍हेंचर ओक इंटीरिअर्स आणि शिल्‍पाकृती डॅशसह वरचढ ठरते, तर हॅरियर ॲडव्‍हेंचर एक्‍स केबिनमध्‍ये टॅन ॲसेंट्स असलेल्‍या काळ्या रंगाच्‍या लेदरेट सीट्ससह प्रीमियम ओनिक्‍स ट्रेल इंटी रिअर्सच्‍या माध्‍यमातून एसयूव्‍हीची क्षमता सादर करते.

कंपनीच्या माहितीनुसार, ॲडव्‍हेंचर एक्‍सच्‍या पदार्पणासह टाटा मोटर्सने संपूर्ण हॅरियर व सफारी पोर्टफोलिओला नवीन लुक दिला आहे, ज्‍यामुळे ही श्रेणी आता अधिक स्‍मार्ट, अधिक सर्वोत्तम आणि आजच्‍या एसयूव्‍ही ग्राहकांच्‍या महत्त्वाकांक्षांची संलग्‍न झाली आ हे .ही नवीन लाइन-अप तुमच्‍या जीवनशैलीला साजेशी आकर्षक एसयूव्‍हीची निवड करणे अधिक सोपे करते. हॅरियर किंवा सफारी आता सर्वोत्तम तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन किंवा शक्तिशाली क्षमता अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह डिझाइन करण्‍यात आली आहे. या लाइनअपची खासियत म्‍हणजे ऑल-न्‍यू ॲडव्‍हेंचर एक्‍स परसोना, जी आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अभिव्‍यक्‍ती आहे आणि त्‍यामध्‍ये सिग्‍नेचर डिझाइन, ऑफ-रोड सुसज्‍जता व प्रीमियम वैशिष्‍ट्ये आहेत.
Comments
Add Comment

Paytm: रक्षाबंधनाकरिता पेटीएमचे गिफ्टिंग पर्याय

रक्षाबंधनाकरिता पेटीएमचे गिफ्टिंग पर्याय मुंबई: विश्वास आणि प्रेमाच्या नात्याचा सन्मान करत पारंपरिक

Kelley Mack : 'द वॉकिंग डेड' फेम अभिनेत्री केली मॅकचे निधन; वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॉलिवूड आणि टीव्ही सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री केली मॅक (Kelley Mack) हिचं वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी निधन झालं आहे.

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला