दैनंदिन राशिभविष्य बुधवार, ६ ऑगस्ट २०२५

पंचांग



आज मिती श्रावण शुद्ध नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग शुक्ल. चंद्र रास तूळ भारतीय सौर १५ श्रावण शके १९४७. बुधवार, दि. ६ ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१३, मुंबईचा सूर्यास्त ७.०७, मुंबईचा चंद्रोदय १.३३, मुंबईचा चंद्रास्त ००.५९, उद्याची राहू काळ ९.२६ ते ११.०३, प्रदोष, बुध पूजन, शुभ दिवस-सकाळी-७.१७ नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)






















































मेष : अचानक प्रवास संभवतो.
वृषभ : निश्चित अशी प्रगती होणार आहे.
मिथुन : आजचा दिवस तसा मिश्रित स्वरूपाचा जाणार आहे.
कर्क : आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागणार आहेत.
सिंह : मित्र आणि सहकाऱ्यांशी सांभाळून वागा.
कन्या : प्रकृती-स्वास्थ्याचा प्रश्न असू शकतो.
तूळ : आजचा दिवस आपणास खूप आनंदाचा जाणार आहे.
वृश्चिक : आज आपण सर्व बाबतीत सकारात्मक विचार केले पाहिजेत.
धनू : स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.
मकर : नोकरीमध्ये जास्त कष्ट पडणार आहेत.
कुंभ : उच्चभ्रू व्यक्तींशी ओळख होण्याची शक्यता.
मीन : आर्थिक प्रश्न सहजतेने सुटणार आहेत.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध एकादशी शके १९४७ चंद्र नक्षत्र श्रवण नंतर धनिष्ठा योग धृती,चंद्र राशी मकर,भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध दशमी, १९.१० पर्यंत शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा नंतर श्रवण योग सुकर्मा, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा नंतर उत्तरा षाढा. योग अतिगंड, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग शोभन चंद्र राशी धनू मंगळवार, दि. ३०

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २९ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती आश्विन शुद्ध सप्तमी, शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ योग सौभाग्य चंद्र राशी धनु सोमवार, दि. २९ सप्टेंबर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २८ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध षष्ठी शके १९४७ चंद्र नक्षत्र ज्येष्ठा, योग आयुष्यमान चंद्र राशी वृश्चिक, रविवार