Tuesday, August 5, 2025

दैनंदिन राशिभविष्य मंगळवार, ६ ऑगस्ट २०२५

दैनंदिन राशिभविष्य मंगळवार, ६ ऑगस्ट २०२५

पंचांग



आज मिती श्रावण शुद्ध नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग शुक्ल. चंद्र रास तूळ भारतीय सौर १५ श्रावण शके १९४७. बुधवार, दि. ६ ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१३, मुंबईचा सूर्यास्त ७.०७, मुंबईचा चंद्रोदय १.३३, मुंबईचा चंद्रास्त ००.५९, उद्याची राहू काळ ९.२६ ते ११.०३, प्रदोष, बुध पूजन, शुभ दिवस-सकाळी-७.१७ नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)






















































मेष : अचानक प्रवास संभवतो.
वृषभ : निश्चित अशी प्रगती होणार आहे.
मिथुन : आजचा दिवस तसा मिश्रित स्वरूपाचा जाणार आहे.
कर्क : आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागणार आहेत.
सिंह : मित्र आणि सहकाऱ्यांशी सांभाळून वागा.
कन्या : प्रकृती-स्वास्थ्याचा प्रश्न असू शकतो.
तूळ : आजचा दिवस आपणास खूप आनंदाचा जाणार आहे.
वृश्चिक : आज आपण सर्व बाबतीत सकारात्मक विचार केले पाहिजेत.
धनू : स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.
मकर : नोकरीमध्ये जास्त कष्ट पडणार आहेत.
कुंभ : उच्चभ्रू व्यक्तींशी ओळख होण्याची शक्यता.
मीन : आर्थिक प्रश्न सहजतेने सुटणार आहेत.
Comments
Add Comment