Sunday, August 3, 2025

‘इस्राो’ची मंगळ तयारी

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या पहिल्या उच्च-उंचीवरील ‘अ‍ॅनलॉग मिशन’ची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने औपचारिक सुरुवात केली. ‘


होप’ असे नाव असलेल्या या मोहिमेमुळे लडाखचा हा भाग जणू ‘मिनी मार्स’ बनला आहे.


१ ते १० ऑगस्ट दरम्यान चालणारी १० दिवसीय मोहीम ही एक मानवकेंद्रित मोहीम आहे. मंगळावरील मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांची प्रतिकृती तयार करणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment