दैनंदिन राशिभविष्य बुधवार, ३० जुलै २०२५

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध षष्ठी शके १९४७, चंद्रनक्षत्र हस्त, योग सिद्ध चंद्र राशी कन्या भारतीय सौर ८ श्रावण शके १९४७ बुधवार, दि. ३० जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१४, मुंबईचा सूर्यास्त ७.१५, मुंबईचा चंद्रोदय १०.५६, मुंबईचा चंद्रास्त १०.५२, राहू काळ १२.४४ ते २.२२ पर्यंत, सुपोदन षष्ठी, बुध पूजन, श्रीयाळ षष्ठी, कल्की जयंती, ऋक हिरण्यकेशी श्रावणी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपल्या मनातील उदासीनता दूर होणार आहे.
वृषभ : गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकला.
मिथुन : आपली गोपनीय माहिती कोणाला उघड करू नका.
कर्क : आज आपण झटपट कामाला लागणार आहात.
सिंह : महत्त्वाची बातमी समजू शकते.
कन्या : मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या.
तूळ : कुटुंबामध्ये एकोपा आणि समजूतदारपणा वाढणार आहे.
वृश्चिक : तुम्ही चांगल्या कार्यासाठी दान-धर्म कराल.
धनू : नोकरीच्या ठिकाणी आपली जबाबदारी वाढणार आहे.
मकर : वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील.
कुंभ : आपले एकूणच वागणे साधारण असणार आहे.
मीन : अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार , १६ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण चतुर्दशी १७.३३ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग वरियान चंद्र

दैनंदिन राशीभविष्य,रविवार, १५ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण त्रयोदशी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तराषाढा योग व्यतिपात ,चंद्र राशी मकर,भारतीय सौर २५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्धू.चंद्र राशी धनु,भारतीय सौर २४ माघ

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण एकादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र मूळ. योग वज्र चंद्र राशी धनु.भारतीय सौर २३ माघ शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा ०१.४३ पीएम पर्यंत नंतर मूळ.योग हर्षण चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा १०.५३ पर्यंत नंतर ज्येष्ठा योग व्याघात