दैनंदिन राशिभविष्य मंगळवार, २९ जुलै २०२५

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग शिव, चंद्र रास : कन्या, भारतीय सौर ७ श्रावण शके १९४७ मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ०६.१४, मुंबईचा सूर्यास्त ०७.१५, मुंबईचा चंद्रोदय १०.०७, मुंबईचा चंद्रास्त १०.२१, राहू काळ ०४.०० ते ०५.३७ पर्यंत, नागपंचमी, ऋक शुक्ल यजू श्रावणी, मंगळागौरी पूजन, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कामाचे नियोजन चांगले असेल.
वृषभ : मागच्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो.
मिथुन : मित्रपरिवारात विस्तार होणार आहे.
कर्क : कोणावरही टीका करू नका.
सिंह : व्यवहार करताना दक्ष असावे.
कन्या : आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस आहे.
तूळ : मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.
वृश्चिक : स्वतःचे काम स्वतः करा.
धनू : जोडीदाराशी जुळवून घ्या.
मकर : आकांक्षा प्रत्यक्षात येतील.
कुंभ : योजना अमलात येतील.
मीन : आर्थिक प्रगती होईल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी