Saturday, August 2, 2025

दैनंदिन राशिभविष्य सोमवार, २८ जुलै २०२५

दैनंदिन राशिभविष्य सोमवार, २८ जुलै २०२५

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, योग परिघ चंद्र राशी सिंह, भारतीय सौर ५ श्रावण शके १९४७ सोमवार दिनांक २८ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१३, मुंबईचा सूर्यास्त ७.१६, मुंबईचा चंद्रोदय ०९.१८, मुंबईचा चंद्रास्त ९.४८, राहू काळ ७.५१ ते ९.२९ पर्यंत, विनायक चतुर्थी, नाग चतुर्थी उपवास, श्रावणी सोमवार- शिव पूजन, शिवामूठ-तांदूळ, दूर्वा गणपती व्रत, शुभ दिवस-सकाळी-१०.५७ पर्यन्त.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : अनेकांची प्रगती होणार आहे.
वृषभ : अचानक लाभ होतील.
मिथुन : कार्यक्षेत्रात ताण कमी होणार आहे.
कर्क : धावपळ व घाईगर्दीचा दिवस आहे.
सिंह : जवळच्या मित्रांच्या गाठीभेटी होतील.
कन्या : कोणतेही मोठे धाडस करू नका.
तूळ : अध्यात्मात मन रमेल.
वृश्चिक : काहींना गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो.
धनू : नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती राहील.
मकर : नोकरीमध्ये बदल होईल.
कुंभ : आपली मानसिकता उत्तम राहणार आहे.
मीन : घरातील गरजा पूर्ण होतील.
Comments
Add Comment