दैनंदिन राशिभविष्य शनिवार, २६ जुलै २०२५

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध द्वितीया शके १९४७ चंद्र नक्षत्र आश्लेषा योग व्यतीपात चंद्र राशी कर्क ३.५३ पर्यंत नंतर सिंह, भारतीय सौर ४ श्रावण शके १९४५, शनिवार दि. २६ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१२, मुंबईचा सूर्यास्त ७.१६, मुंबईचा चंद्रोदय ७.२९, मुंबईचा चंद्रास्त ८.३८, राहू काळ ९.२८ ते ११.६.,चंद्र दर्शन, अश्वथ्य मारुती पूजन, क्षनेश्वर शिंगणपूर अभिषेक, श्रावणातील प्रत्येक शनिवारी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपल्या कौशल्यात व पराक्रमात वाढ होणार आहे.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात उत्साही असाल.
मिथुन : आपले निर्णयदेखील बरोबर येणार आहेत.
कर्क : अपेक्षित लाभ होतील.
सिंह : आपल्यामध्ये उत्साह भरपूर असणार आहे.
कन्या : कार्यासाठी व्यवस्थित नियोजनात व्यस्त राहाल.
तूळ : प्रेमी-प्रेमिकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक : आर्थिक फायदे बऱ्यापैकी असतील .
धनू : आजचा दिवस आपणास यश मिळवून देणार आहे.
मकर : आपल्या नोकरीमध्ये आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते.
कुंभ : वेळेचा सदुपयोग करा. लाभ होतील.
मीन : ज्येष्ठांचे सहकार्य लाभणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी