पंचांग
आज मिती आषाढ अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग हर्षण, चंद्र राशी मिथुन ११.०० पर्यंत नंतर कर्क, भारतीय सौर २ श्रावण शके १९४७, गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१२, मुंबईचा सूर्यास्त ७.१७, मुंबईचा चंद्रास्त ७.११, राहू काळ २.२२ ते ४.०१, आषाढ अमावास्या, अमावास्या समाप्ती- उत्तर रात्री-००.४०, गुरुपुष्यामृत योग: सायंकाळी-४.४३ पासून शुक्रवारी सकाळी-६.१५ पर्यन्त, दर्श अमावास्या, दीप पूजन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : कामकाजामध्ये वेग राहणार आहे.
|
 |
वृषभ : समोरच्या व्यक्तीला खूश कराल.
|
 |
मिथुन : व्यक्तीचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या
|
 |
कर्क : नियमित कामे करत राहा.
|
 |
सिंह : परिस्थिती सर्वसामान्य राहील.
|
 |
कन्या : उत्साहाने काम करण्याचा प्रयत्न करा
|
 |
तूळ : समस्या चर्चा करून सोडवा.
|
 |
वृश्चिक : अडचणी येण्याची शक्यता आहे.
|
 |
धनू : वादग्रस्त विषय टाळणे चांगले आहे.
|
 |
मकर : शिक्षणात नवी दिशा मिळेल.
|
 |
कुंभ : घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
|
 |
मीन : नवीन संधी येतील. त्याचा चांगला उपयोग करून घ्या. |