दैनंदिन राशिभविष्य बुधवार, २३ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ कृष्ण चतुर्दशी. शके १९४७ चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग व्यघात चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर १ श्रावण शके १९४७, बुधवार, दि. २३ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.११, मुंबईचा सूर्यास्त ७.१७, मुंबईचा चंद्रोदय ५.२५, उद्याची मुंबईचा चंद्रास्त ६.१७, राहू काळ १२.४४ ते २.२३, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती, संत सावतामाळी पुण्यतिथी, शिवरात्री, अमावास्या प्रारंभ-उत्तर रात्री-२.२८.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : तुमचा स्वतःचा प्रभाव असेल.
वृषभ : पूर्ण आत्मविश्वासाने कामे करा.
मिथुन : नोकरी-व्यवसायात वृद्धी होणार आहे.
कर्क : जिद्दीने आपण कार्यरत राहाल.
सिंह : आपल्या सकारात्मक विचारांना सहयोगी प्राधान्य देतील.
कन्या : आपल्या जोडीदाराचा सहयोग लाभेल.
तूळ : जोडीदाराचा सल्ला आपणास लाभदायक ठरणार आहे.
वृश्चिक : आपल्या हाताखालील लोकांचा सहयोग मिळेल.
धनू :तुमचे मनोबल वाढवणारी एखादी घटना घडणार आहे.
मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल.
कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील किंवा संदेश मिळतील.
मीन : अडचणींवर सहज मात कराल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन अमावस्या ०६.५५ नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ .

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन