Sunday, October 26, 2025
Happy Diwali

झिवाच्या फिटनेसबाबत एमएस धोनीला आहे चिंता...

झिवाच्या फिटनेसबाबत एमएस धोनीला आहे चिंता...
मुंबई: एमएस धोनी सध्या वयाच्या ४४व्या वर्षी आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीचे म्हणणे आहे की भारतात सरासरी फिटनेसचा स्तर कमी होत आहे. धोनी म्हणाला, शारिरीक हालचाली कमी होत आहे याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. धोनीने यावेळी आपली मुलगी झिवाचेही उदाहरण दिले. तो म्हणाला, ती कोणत्याही खेळात भाग घेत नाही. धोनीने सल्ला दिला की प्रत्येकाने कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे. आयपीएल २०२५मध्ये धोनीची कामगिरी खराब राहिली. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने आयपीएलचे सामने खेळले मात्र त्यांची कामगिरी खराब राहिली. संघ सातत्याने हरत राहिला आणि हंगामातून ते बाहेर झाले. गेल्या हंगामात धोनीच्या नेतृत्वावरही सवाल करण्यात आले.
Comments
Add Comment