दैनंदिन राशिभविष्य शनिवार, १९ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ कृष्ण नवमी शके १९४७ चंद्र नक्षत्र भरणी, योग शूल चंद्र रास मेष भारतीय सौर २८ आषाढ शके १९४७ शनिवार, दि. १९ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१०, मुंबईचा सूर्यास्त ७.१८, मुंबईचा चंद्रोदय १.२५, उद्याचा मुंबईचा चंद्रास्त २.००, राहू काळ ९.२७ ते ११.०६. सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश - वाहन - मोर, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : प्रवासाचा योग आहे, पण प्रवास टाळणे इष्ट.
वृषभ : कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाणही वाढेल.
मिथुन : नोकरीमध्ये चांगली स्थिती राहील.
कर्क : आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा.
सिंह : आर्थिक स्तरावर कामे होतील.
कन्या : वैवाहिक जीवनात विसंवाद होण्याची शक्यता आहे.
तूळ : नोकरीमध्ये सहकारी कामाची चालढकल करण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : आपणास समाधान लाभेल.
धनू : आर्थिक सुयश मिळेल.
मकर : नातेवाईक किंवा भावंडं यांना मदत करावी लागेल.
कुंभ : दैनंदिन कामे सुरळीतपणे होतील.
मीन : आपण आज उत्साहाने काम करायला सुरुवात करणार आहात.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४