दैनंदिन राशिभविष्य शुक्रवार, १८ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ कृष्ण अष्टमी शके १९४७ चंद्र नक्षत्र अश्विनी योग सुकर्मा ६.४७ नंतर धृती चंद्र राशी मेष, भारतीय सौर २७ आषाढ शके १९४७, शुक्रवार, दि. १८ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१०, मुंबईचा सूर्यास्त ७.१८, मुंबईचा चंद्रोदय ००.३८, उद्याचा मुंबईचा चंद्रास्त १२.५८, राहू काळ ११.०५ ते १२.४४, अण्णा भाऊ साठे स्मृती दिन, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आर्थिक लाभ चांगले होतील.
वृषभ : मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल.
मिथुन : आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे.
कर्क : रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
सिंह : जोडीदाराशी चांगले पटेल.
कन्या : आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या.
तूळ : प्रवास शक्यतो टाळा.
वृश्चिक : आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे.
धनू :आज नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मकर : व्यवसायातील उलाढाल वाढणार आहे.
कुंभ : आजचा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे

मीन : खर्चाचे प्रमाण ठीक-ठाक ठेवणे गरजेचे आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी