दैनंदिन राशिभविष्य गुरुवार, १७ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ कृष्ण सप्तमी शके १९४७, चंद्र नक्षत्र रेवती, योग अतिगंड, चंद्र राशी मीन, भारतीय सौर २६ शके १९४७, गुरुवार दिनांक १७ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ०६.९, मुंबईचा सूर्यास्त ७.१९, मुंबईचा चंद्रोदय ११.५६, मुंबईचा चंद्रास्त ११.५८ राहू काळ ०२.२३ ते ४.१., कालाष्टमी, करी दिन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : ग्रहांचे भ्रमण क्रियाशील ठेवणार आहे.
वृषभ : यशाकडे वाटचाल करणार आहात.
मिथुन : नोकरीमध्ये सुवार्ता कळतील.
कर्क : वादविवादाचे प्रसंग टाळलेलेच बरे.
सिंह : जोडीदाराचे विशेष सहकार्य लाभेल.
कन्या : नोकरीमध्ये मानसिकता द्विधा असेल.
तूळ : प्रावीण्य आपणास सुखावून जाईल.
वृश्चिक : घरातील वातावरण आनंदी असेल.
धनू :प्रयत्न यशस्वी होतील.
मकर : दिवस समाधानकारक असणार आहे.
कुंभ : आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे.
मीन : कामात जास्त लक्ष घालावे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४