दैनंदिन राशिभविष्य मंगळवार , १६ जुलै २०२५

पंचांग



आज मिती आषाढ कृष्ण षष्ठी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा योग शोभन चंद्र राशी मीन, भारतीय सौर २५ आषाढ शके १९४७ बुधवार, दि. १६ जुलै २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.९, मुंबईचा सूर्यास्त ७.१९, मुंबईचा चंद्रोदय ११.१८, मुंबईचा चंद्रास्त ११.३. राहू काळ १२.४४ ते २.२३, शुभ दिवस.




दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपले काम करून घेण्याकडे लक्ष असावे.
वृषभ : आर्थिक लाभ होईल.
मिथुन : आर्थिक नियोजन नीट करा.
कर्क : कुटुंबातील सहजीवन आपणास सुखावून जाईल.
सिंह : उच्च शिक्षणाच्या संधी चालून येतील.
कन्या : तरुण-तरुणींचे महत्त्वाचे प्रश्न सुटतील.
तूळ : खोळंबलेली कामे पूर्ण करा.
वृश्चिक : आर्थिक यश लाभेल.
धनू : बेरोजगारांना नोकरी मिळेल.
मकर : नोकरीमध्ये भाग्योदय होईल.
कुंभ : अनपेक्षित प्रवास संभवतो.
मीन : आर्थिक प्रश्न सुटून जाणार आहेत.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी नंतर षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग वरियान . चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके