पंचांग
आज मिती आषाढ कृष्ण पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र शततारका, ६.२७ पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा योग सौभाग्य, चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर २४ आषाढ शके १९४७ मंगळवार, दिनांक १५ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.०८, मुंबईचा सूर्यास्त ७.१९, मुंबईचा चंद्रोदय १०.४१, मुंबईचा चंद्रास्त १०.०७, राहू काळ ०४.०१ ते ०५.४०,
शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : योजना कार्यान्वित होण्याच्या चांगला दिवस आहे.
|
 |
वृषभ : मानसिकदृष्ट्या कणखर असाल.
|
 |
मिथुन : आपला दृष्टिकोण सकारात्मक असेल.
|
 |
कर्क : निश्चित उत्पन्न मिळणार आहे.
|
 |
सिंह : उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडणार आहात.
|
 |
कन्या : दीर्घकाल योजना मात्र थांबून ठेवा.
|
 |
तूळ : आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
|
 |
वृश्चिक : मानसिक स्थैर्य लाभणार आहे.
|
 |
धनू : महत्त्वाची कामे होणार आहेत.
|
 |
मकर : आपल्या योजना सफल होणार आहेत.
|
 |
कुंभ : सहकार्याची अपेक्षा ठेवू नका.
|
 |
मीन : व्यवहारातून चांगला फायदा मिळेल. |