दैनंदिन राशिभविष्य सोमवार , १४ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ कृष्ण चतुर्थी शके १९४७ चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग आयुष्यमान चंद्र राशी कुंभ भारतीय सौर २३ आषाढ शके १९४७ सोमवार दिनांक १४ जुलै २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.०८ मुंबईचा सूर्यास्त ७.१९ मुंबईचा चंद्रोदय १०.०६ मुंबईचा चंद्रास्त ९.०९. राहू काळ ७.४७ ते ९.२६. संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय-१०.००, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कार्यक्षेत्रात सुसंधी लाभणार आहे.
वृषभ : कर्तृत्वाचा आलेख उंचावणार आहे.
मिथुन : व्यवसायात प्रगती करणार आहे.
कर्क : उत्पन्नाचा स्रोत सुरू होण्याची शक्यता आहे.
सिंह : कामकाजामध्ये गुंतून पडण्याची शक्यता आहे.
कन्या : उपक्रमात स्वतःला गुंतवून घ्या.
तूळ : धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : बदल तुमच्या पथ्यावर पडणार आहेत.
धनू : निश्चित निर्णय घेणार आहात.
मकर : कामाची सुरुवात अडचणींनी सुरू होणार आहे.
कुंभ : अत्यंत उत्पादक दिवस आहे

मीन : व्यापार विस्तार योजना तूर्तास थांबवा.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी