दैनंदिन राशिभविष्य शुक्रवार,१२ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ कृष्ण द्वितीया शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तराषाढा योग विषकंभ, चंद्र रास मकर. भारतीय सौर २१ आषाढ शके १९४७ शनिवार, दिनांक १२ जुलै २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.०७, मुंबईचा सूर्यास्त ०७.१९, मुंबईचा चंद्रोदय ८.४५, मुंबईचा चंद्रास्त ७.१५, राहू काळ ९.२५ ते ११.४, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : मानसिक प्रसन्नता असणार आहे.
वृषभ : कामातल्या अडचणी कमी होणार आहेत.
मिथुन : खर्चाचा अंदाज घेणे आवश्यक आहे.
कर्क : दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील.
सिंह : आत्मविश्वासाने काम करा.
कन्या : प्रेमात यश.
तूळ : अंदाज बरोबर ठरतील.
वृश्चिक : नशिबाची साथ असणार आहे.
धनू : सकारात्मक विचारांनी काम करावे.
मकर :व्यवसाय भागीदारीचे सहाय्य मिळणार आहे.
कुंभ : ताण-तणावाला सामोरे जावे लागणार आहे.
मीन : योजना कार्यान्वित होण्याचा चांगला काळ आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४