Wednesday, July 9, 2025

ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब, इराकवर ३० टक्के तर फिलिपाईन्सवर २५ टक्के टॅक्स

ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब, इराकवर ३० टक्के तर फिलिपाईन्सवर २५ टक्के टॅक्स
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांसाठीचे टॅरिफ दरांची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले की अमेरिका फिलिपाईन्स,इराक, माल्डोवा, अल्जीयिराय, लिबिया आणि ब्रुनेइ यांच्यावर २५ टक्के टॅक्स लावणार आहे. हे आदेश १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. यांच्या एकच दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी दक्षिण कोरिया आणि जपानसह १४ देशांवर टॅरिफ लागू केले होते.

कोणत्या देशांवर किती टॅक्स


फिलिपाईन्स २५ टक्के
ब्रुनेइ २५ टक्केififif
अल्जीरिया ३० टक्के
मोल्डोवा २५ टक्के
इराक ३० टक्के
लीबिया ३०
श्रीलंका ३० टक्के

ट्रम्प यांनी या देशांच्या नेत्यांना पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्रांमध्ये टॅरिफबाबतची अधिक माहिती दिली आहे. टॅरिफचे सर्वाधिक दर ३० टक्के आहेत जे इराक, अल्जीरिया आणि लीबियावर लागू आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा