Monday, July 7, 2025

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ८ जुलै २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ८ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध त्रयोदशी शके १९४७, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, योग शुक्ल चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर १७ आषाढ १९४५, मंगळवार, दिनांक ८ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.०६, मुंबईचा सूर्यास्त ७.२०, मुंबईचा चंद्रोदय ५.२३, मुंबईचा चंद्रास्त ४.२२, उद्याची राहू काळ ४.०१ ते ५.४०.भौम प्रदोष.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : एकंदरीत दिवस चांगला जाणार आहे.
वृषभ : आर्थिक आवक उत्तम राहणार आहे. पण तसे खर्च होणार आहेत.
मिथुन :तब्येतीच्या तक्रारी वाढणार आहेत. तब्येतीला जपणे आवश्यक आहे.
कर्क : मित्र, सहकारी आपणास मदत करतील.
सिंह :यशदायक दिवस आहे.
कन्या : ठरवलेल्या गोष्टी पूर्ण कराल.
तूळ : विनाकारण कोणालाही सल्ला देऊ नका, गैरसमज होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
धनू : सकारात्मक विचार करा.
मकर : चांगल्या गोष्टीचे संकेत मिळतील.
कुंभ : नव्या योजना समोर येतील.
मीन :आपल्या बहुतांश गोष्टी साध्य होणार आहेत.
Comments
Add Comment