Friday, July 4, 2025

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ८ जुलै २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ८ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध दशमी शके १९४७, चंद्रनक्षत्र स्वाती योग सिद्ध चंद्र राशी तूळ भारतीय सौर १४ आषाढ १९४७ शनिवार दिनांक ५ जुलै २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०६, मुंबईचा सूर्यास्त ७.२०, मुंबईचा चंद्रोदय २.४३, मुंबईचा चंद्रास्त २.०३, उद्याचा राहू काळ ९.२४ ते ११.०३, सूर्याचा पुनर्वसू नक्षत्र प्रवेश, वाहन-घोडा, शुभ दिवस-
सायंकाळी- ७.५०पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
वृषभ : नियोजनपूर्वक काम करणे आवश्यक आहे.
मिथुन : नेहमीच्या कामांमध्ये चांगला बदल होईल.
कर्क : शासकीय किंवा सरकारी कामे सुरळीत होतील.
सिंह : कार्य करण्यास उत्साह राहणार आहे.
कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तूळ : आपल्या नवीन ओळखी होतील.
वृश्चिक : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती असणार आहे.
धनू : आर्थिक लाभ चांगले होतील.
मकर : महत्त्वाच्या विषयावर घरातल्यांशी चर्चा करा .
कुंभ :सर्वांशी योग्य तो समन्वय राखणे आवश्यक आहे.
मीन :अगदी जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंगाचा अनुभव येणार आहे.
Comments
Add Comment