आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...
July 4, 2025 02:02 PM
10
निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. आता निलेश साबळे आणि शरद उपाध्याय यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. आता प्रेक्षक देखील यावर संतप्त झाले आहेत. आता विषय संपवा. अश्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी द्यायला सुरुवात केली आहे.
राशीचक्रकार शरद उपाध्याय यांना 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर योग्य वागणूक मिळाली नसल्याची पोस्ट त्यांनी केली होती. शिवाय नीलेश साबळेने त्यांची विचारपूस देखील केली नाही असे देखील त्यात ते म्हणाले. या पोस्टमध्ये त्यांनी डोक्यात हवा गेली आहे, हकालपट्टी केली असे शब्द वापरले जे नीलेश साबळेला रुचले नाहीत. ते वाचून नीलेश साबळेने अतिशय आदरपूर्वक भाषेत प्रत्येक वाक्याला अनुसरून त्याची उत्तर दिली.त्यावर आता पुन्हा शरद उपाध्याय यांनी भाष्य केलं आहे.
सुप्रभात मित्रमैत्रिणींनो,मी आणि नीलेशभाऊ यांच्या एका सामान्य प्रकरणावरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्त झालात. ही फार अभिमानाची गोष्ट आहे.आपण मांडलेल्या प्रत्येक मताचा मी आदर करतो,कारण त्यातून खूप शिकायला मिळते.वेळ मिळेल तशा पोस्टस् मी लिहीनच.आपण असेच व्यक्त होत रहा. असं म्हणत शरद उपाध्याय यांनी विषय गुंडाळला.
परंतु प्रेक्षकांनी आपल्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशा शब्दात शरद उपाध्याय यांच्यावर ताशेरे उडवायला सुरुवात केली आहे.
ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविधिमंडळ विशेष
July 2, 2025 06:41 PM
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी धर्मवीर
महाराष्ट्रमहत्वाची बातमी
June 29, 2025 05:13 PM
पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला
June 25, 2025 02:45 AM
स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील
गर्भधारणा ही स्त्रीच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील प्रक्रिया
महामुंबईताज्या घडामोडीमहत्वाची बातमी
June 24, 2025 08:51 PM
मुंबई : देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय
June 24, 2025 05:03 PM
तेहरान: इस्रायल आणि इराणमध्ये मागच्या १२ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. अमेरिकेचे
महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी
June 22, 2025 04:22 PM
मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.