Tuesday, July 1, 2025

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २ जुलै २०२५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध सप्तमी ११.५७ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७, चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग वरियान. चंद्र रास कन्या, भारतीय सौर ११ आषाढ शके १९४७, बुधवार, दि. २ जुलै २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०४, मुंबईचा सूर्यास्त ७.२०, चंद्रोदय १२.१६, मुंबईचा चंद्रास्त ००.२२ उद्याची राहू काळ १२.४२ ते २.२१. बुधाष्टमी, शुभदिवस-सकाळी-११.५८ पर्यन्त.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : प्रवासाची शक्यता आहे.
वृषभ : नोकरीमध्ये उन्नती होणार आहे.
मिथुन : आज आपण सर्व ठिकाणी सबुरीने वागणे चांगले आहे.
कर्क : नोकरीत नवीन शिकण्याची संधी मिळेल.
सिंह : आपणास यश मिळणार आहे.
कन्या : जोडीदाराशी वाद घालू नका.
तूळ : मनातील दडपण काढून टाका.
वृश्चिक : दिवस अनुकूल आहे.
धनू : मनात सकारात्मक आणि आनंदी विचार असणार आहेत.
मकर : कोणताही निर्णय अविचाराने घेऊ नका.
कुंभ : कोणताही एखादा निर्णय पटकन घेऊ नका.
मीन : नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे.
Comments
Add Comment