Horoscope: जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार या राशींचे अच्छे दिन, होणार प्रचंड धनलाभ

मुंबई: ३० जूनपासून नव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. हा आठवडा ३० जून ते ६ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिष दृष्टिकोनातून हा आठवडा अतिशय खास असणार आहे. यात राशींच्या व्यक्तींना प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

अशातच जाणून घेऊया की हा आठवडा कोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे. 


सिंह


जुलै महिन्याची सुरूवात सिंह राशींसाठी अतिशय लाभदायक असणार आहे. तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. व्यापारात मोठी डील हाती लागू शकते.

तूळ


जुलै महिना तूळ राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत असणार आहे. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये यश मिळवू शकता. कौटुंबिक गैरसमज दूर होतील.

धनू


धनू राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी ठरणार आहे. नोकरीपेशा लोकांना नव्या संधी मिळू शकतात. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद येईल. आर्थिक स्थितीत मजबूत होऊ शकते. परदेश वारीचे योग येऊ शकतात.

कुंभ


कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. अडकलेले धन परत मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल. नवे वाहन खरेदीचे योग आहेत.

मीन 


मीन राशीच्या लोकांसाठी जुलैचा पहिला आठवडा अतिशय खास असणार आहे. व्यापारात लाभ होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतून फलप्राप्ती होऊ शकते.

 
Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने