दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ जून २०२५

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध चतुर्थी शके १९४७ , चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग वज्र, चंद्र राशी कर्क रविवार दिनांक २९ जून २०२५ सूर्योदय ०६.०३ सूर्यास्त ०७.१९ चंद्रोदय ०९.४३ चंद्रास्त १०.४५ राहू काळ ०५.४० ते ०७.१९, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपल्यामध्ये नवीन ऊर्जा असणार आहे.
वृषभ : बौद्धिक व वैचारिक प्रगती होणार आहे.
मिथुन : उच्च शिक्षणाच्या संधी येणार आहेत.
कर्क : ओळखीतून विशिष्ट लाभ होईल.
सिंह : महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा दिवस आहे.
कन्या : सुवार्ता मिळतील.
तूळ : जास्त चिकित्सा करणे टाळावे.
वृश्चिक : आपले सामाजिक जीवन जपा.
धनू : नवीन कामे मिळतील.
मकर : जोडीदाराची उत्तम साथ राहील.
कुंभ : धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे.
मीन : काळजी वाटण्याचा दिवस आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी