दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ जून २०२५

  59

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध चतुर्थी शके १९४७ , चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग वज्र, चंद्र राशी कर्क रविवार दिनांक २९ जून २०२५ सूर्योदय ०६.०३ सूर्यास्त ०७.१९ चंद्रोदय ०९.४३ चंद्रास्त १०.४५ राहू काळ ०५.४० ते ०७.१९, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपल्यामध्ये नवीन ऊर्जा असणार आहे.
वृषभ : बौद्धिक व वैचारिक प्रगती होणार आहे.
मिथुन : उच्च शिक्षणाच्या संधी येणार आहेत.
कर्क : ओळखीतून विशिष्ट लाभ होईल.
सिंह : महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा दिवस आहे.
कन्या : सुवार्ता मिळतील.
तूळ : जास्त चिकित्सा करणे टाळावे.
वृश्चिक : आपले सामाजिक जीवन जपा.
धनू : नवीन कामे मिळतील.
मकर : जोडीदाराची उत्तम साथ राहील.
कुंभ : धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे.
मीन : काळजी वाटण्याचा दिवस आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य, योग हर्षण, चंद्र राशी कर्क, शनिवार, दि. २८ जून २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २७ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध द्वितीया ११.२२ पर्यंत नंतर तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग व्यघात, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २६ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध प्रदीपदा. शके १९४७, चंद्रनक्षत्र आर्द्रा योग ध्रुव, चंद्र राशी मिथुन गुरुवार दिनांक २६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २५ जून २०२५

पंचांग आज मिती ज्येष्ठ अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र मृगशीर्ष योग वृद्धी चंद्र रास मिथुन. बुधवार दिनांक २५

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ जून २०२५

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग शूल, चंद्र राशी वृषभ, मंगळवार, दिनांक २४

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार , २३ जून २०२५

पंचांग आज मिती कृष्ण. त्रयोदशी, शके १९४७, चतुर्दशी, चंद्र नक्षत्र कृतिका, योग धृती चंद्र राशी वृषभ. सोमवार २३ जून