दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २७ जून २०२५

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध द्वितीया ११.२२ पर्यंत नंतर तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग व्यघात, चंद्र राशी कर्क शुक्रवार, दिनांक २७ जून २०२५ सूर्योदय ६.०३, चंद्रोदय ७.४४, सूर्यास्त ७.१९, चंद्रास्त ९.२२, राहू काळ ११.०१ ते १२.४१ रथ यात्रा, मुस्लीम नूतन वर्षारंभ, हिजरी सन-१४४७ प्रारंभ, मुस्लीम मोहरम मासारंभ.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कामाला गती प्राप्त होणार आहे.
वृषभ : सुखसोयी मिळतील.
मिथुन : खूप घाईघाईने कमे करू नका.
कर्क : घरातील छोटे-मोठे वादविवाद मिटवा.
सिंह : आपणास कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळणार आहे.
कन्या : नोकरीमधील तणाव कमी होणार आहे.
तूळ : कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य देणार आहात.
वृश्चिक : नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे.
धनू : आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.
मकर : आर्थिक बाजू सावरता येणार आहे.
कुंभ : घरात उत्तम घटना घडतील.
मीन : कामाचा उत्साह राहणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी