Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू उद्घाटनाची तारीख अद्यापही निश्चित झाली नाही. परंतू विमानतळाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना युजर डेव्हलमेंट फीस भरावी लागणार आहे. हे आधीच निश्चित करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १२२५ रुपयांपर्यंत यूजर डेव्हलपमेंट फीस आकारण्यास विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने मान्यता दिली.

यूजर डेव्हलोपमेंट फीस कोणत्या प्रवाशांना भरावी लागणार आहे ? 

यूजर डेव्हलपमेंड फीस एक प्रकारचा शुल्क आणि ते प्रवाशांना विमानतळाचा वापर करण्यासाठी द्यावी लागणार आहे. हे शुल्क २०२५ - २०२६ साठी निश्चित करण्यात आले. विमानतळ सुरु झाल्यानंतर शुल्क धोरण तयार केले जाईल. त्यानंतर या शुल्कात बदल होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना देशांतर्गत उड्डाणांसाठी ६२० रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी १,२२५ रुपये यूजर डेव्हलपमेंट फीस म्हणून द्यावे लागणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडद्वारे या विमानतळाचा विकास केला जात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देशांतर्गत उड्डाणांसाठी ६२० रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी १,२२५ रुपये यूजर डेव्हलपमेंट फीस म्हणून द्यावे लागणार आहे.



 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी