Friday, October 17, 2025
Happy Diwali

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २१ जून २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २१ जून २०२५

पंचांग

आज मिती ज्येष्ठ कृष्ण दशमी ०७.२१ पर्यंत नंतर एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र अश्विनी, योग अतिगंड, चंद्र राशी मेष. शनिवार दिनांक २१ जून २०२५, सूर्योदय ०६.०१, सूर्यास्त ०७.१८. चंद्रोदय ०२.४१, उद्याची चंद्रास्त ०३.०५, राहू काळ ०९.२० ते ११.००, सौर वर्षा ऋतू प्रारंभ, योगिनी स्मार्त एकादशी, दक्षिणायन आरंभ, आंतरराष्ट्रीय योग दिन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : अंदाज बरोबर येणार आहेत.
वृषभ : खर्च करताना जपून करा.
मिथुन : अपेक्षित साथ मिळणार आहे.
कर्क : आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभणार आहे.
सिंह : प्रगतीच्या संधी येणार आहेत.
कन्या : खर्च वाढणार आहे.
तूळ : किल्मिष दूर होणार आहे.
वृश्चिक : सहकाऱ्यांचा सल्ला घ्या.
धनू : प्रयत्नाने यश मिळणार आहे.
मकर : कष्टाचे फळ मिळणार आहे.
कुंभ : उत्साहवर्धक दिवस आहे.
मीन : नवीन डावपेच आखावे.
Comments
Add Comment