दैनंदिन राशिभविष्य बुधवार, दि. १८ जून २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ कृष्ण सप्तमी शके १९४७ अष्टमी चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा, योग प्रीती ७.३९ पर्यंत नंतर आयुष्यमान, चंद्र राशी कुंभ. बुधवार, दिनांक १८ जून २०२५. सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१७, चंद्रोदय ०.४०, चंद्रास्त १२.०९, राहू काळ १२.३९ ते २.१९, कालाष्टमी, संत तुकाराम पालखी प्रस्थान-देहू, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : अडचण येण्याची शक्यता आहे.
वृषभ : जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील.
मिथुन : अनेक चिंता दूर होतील.
कर्क : चांगली स्थिती राहणार आहे.
सिंह : कौटुंबिक सुखात वाढ होणार आहे.
कन्या : आनंद मिळणारे वातावरण असेल.
तूळ : योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
वृश्चिक : महत्त्वाच्या बातम्या समजतील.
धनू : व्यवसायात दिवस चांगला आहे.
मकर : अडचणी दूर होणार आहेत.
कुंभ : वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.
मीन : देण्या-घेण्याचे व्यवहार सुरळीत होतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी