
'स्पेसएक्सचे अध्यक्ष आणि मुख्य ऑपरेशन्स अधिकारी (COO) Gwyne Shotwell यांच्याशी आज भेट झाली. कनेक्टिव्हिटीमध्ये भारताला पुढील आघाडीवर नेत आहोत डिजिटल इंडियाच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि देशभरातील प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी आम्ही उपग्रह संप्रेषणात सहकार्याच्या संधींचा शोध घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या डिजिटल क्रांतीमुळे,उपग्रह तंत्रज्ञान केवळ प्रासंगिक नाही तर ते परिवर्तन कारी आहे. सुश्री शॉटवेल यांनी स्टारलिंकला देण्यात आलेल्या परवान्याचे कौतुक केले आणि ही प्रवासाची एक उत्तम सुरुवात असे असे त्यांनी एक्सवर लिहिताना सिंधिया यांनी यावेळी एक्सवर म्हटले आहे. यापूर्वी युटेलसॅट वनवेब आणि जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्स नंतर स्टारलिंक ही तिसरी कंपनी (Third Party Company)आहे. देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून परवाना कंपनीला मिळाला आहे. चौथा अर्जदार,अमेझॉनचा कुइपर अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे अजून त्यांना परवाना मिळाला नाही तो मिळाल्यास इंटरनेट क्षेत्रात स्पर्धा एका नवीन पातळीवर जाऊ शकते.Had a productive meeting with Ms. @Gwynne_Shotwell, President & COO of @SpaceX, on India’s next frontier in connectivity. We delved into opportunities for collaboration in satellite communications to power Digital India’s soaring ambitions and empower every citizen across the… pic.twitter.com/gGiCLC5e1C
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) June 17, 2025