Sunday, August 24, 2025

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ जून, २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ जून, २०२५

पंचांग

आज मिती ज्येष्ठ कृष्ण तृतीया ३.४९ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७ शु.,चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग ब्रह्म, चंद्र रास मकर. शनिवार दिनांक १४ जून २०२५ सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय १०.०४, चंद्रास्त ८.२२ राहू काळ ९.१९ ते १०.५९ पर्यंत, संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय-१०.००, शुभ दिवस: दुपारी-३.४६ नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : काही रचनात्मक कार्य पूर्ण करा.
वृषभ : तणाव दूर करणे आवश्यक आहे.
मिथुन : प्रयत्नांमुळे फायदे होऊ शकतात.
कर्क : दुसऱ्यांच्या भावना समजून घ्या.
सिंह : काही विसंवाद होण्याची शक्यता.
कन्या : आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस.
तूळ : समारंभात सहभागी व्हाल.
वृश्चिक : निर्णय स्वतःचे असू द्या.
धनू : अडचणी येण्याची शक्यता आहे.
मकर : आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळेल.
कुंभ : नातेवाइकांची भेट होऊ शकते.
मीन : प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment