दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १३ जून, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ कृष्ण द्वितीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग शुक्ल, चंद्र राशी धनू, शुक्रवार दिनांक १३ जून २०२५, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय ९.१८, चंद्रास्त ७.२५, राहू काळ १०.५८ ते १२.३८ ६ पर्यंत, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नोकरीमध्ये लाभ होतील. अनेकांची प्रगती होणार आहे.
वृषभ : आपली आर्थिक आवक चांगली असली तरी खर्च वाढणार आहेत.
मिथुन : नोकरी-व्यवसायात ताण कमी होणार आहे.
कर्क : आजचा तुमचा धावपळ व घाईगर्दीचा दिवस असणार आहे.
सिंह : कार्यक्षेत्रात आपणास परिस्थिती अनुकूल राहणार आहे.
कन्या : व्यापार व्यवसायामध्ये कोणतेही मोठे धाडस करू नका.
तूळ : पूजा-पाठांमध्ये मन रमेल, काही व्यक्तींना कामानिमित्त प्रवास घडेल.
वृश्चिक : काहींना गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो, आपण त्यांना पुरून उराल.
धनू : मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कानावर येतील.
मकर : नोकरीमध्ये बदल होईल. कामाचा ताण वाढणार आहे.
कुंभ : आपली मानसिकता उत्तम राहणार आहे.
मीन : मानसिक संतुलन चांगले राहणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४