दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १२ जून, २०२५

  130

पंचांग


आज मिती ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा १४.२७ पर्यंत नंतर द्वितीया शके १९४७ चंद्र नक्षत्र मूळ, योग शुभ, चंद्र राशी धनू, गुरुवार दिनांक १२ जून २०२५. सूर्योदय ०६.००, सूर्यास्त ०७.१६, चंद्रोदय ०८.२६, चंद्रास्त ०६.२९. राहू काळ ०२.१७ ते ०३.५७, गुरू हरगोविंदसिंग जयंती, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : निश्चित सफलता मिळणार आहे.
वृषभ : घरी पाहुण्यांची ये-जा असू शकते.
मिथुन : आरोग्य उत्तम राहणार आहे.
कर्क : विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंह : आपले अंदाज अचूक ठरतील.
कन्या : कार्य निर्विघ्न पार पडतील.
तूळ : आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक : तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
धनू : जोडीदाराशी संबंध मधुर राहतील.
मकर : आजोळकडच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता.
कुंभ : शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
मीन : जास्त दगदग करू नका.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशिभविष्य शनिवार, २ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग शिव. चंद्र रास कन्या भारतीय सौर ११ श्रावण

दैनंदिन राशिभविष्य शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा. योग परिघ. चंद्र राशी सिंह, भारतीय सौर १०

दैनंदिन राशिभविष्य बुधवार, ३० जुलै २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध षष्ठी शके १९४७, चंद्रनक्षत्र हस्त, योग सिद्ध चंद्र राशी कन्या भारतीय सौर ८ श्रावण शके

दैनंदिन राशिभविष्य मंगळवार, २९ जुलै २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग शिव, चंद्र रास : कन्या, भारतीय सौर ७

दैनंदिन राशिभविष्य सोमवार, २८ जुलै २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, योग परिघ चंद्र राशी सिंह, भारतीय सौर

दैनंदिन राशिभविष्य शनिवार, २६ जुलै २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध द्वितीया शके १९४७ चंद्र नक्षत्र आश्लेषा योग व्यतीपात चंद्र राशी कर्क ३.५३ पर्यंत