दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ जून, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ पौर्णिमा १३.१३ पर्यंत नंतर प्रतिपदा शके १९४७ चंद्र नक्षत्र ज्येष्ठा, योग साध्य, चंद्र राशी वृश्चिक, बुधवार, दिनांक ११ जून २०२५, सूर्योदय ०६.००, सूर्यास्त ०७.१५, चंद्रोदय ०७.३३, चंद्रास्त नाही, राहू काळ १२.३८ ते ०२.१७, ज्येष्ठ पौर्णिमा, पौर्णिमा समाप्ती -दुपारी-०१;१३ पर्यन्त, कबीर जयंती, पारशी बेहमान मासारंभ, शुभ दिवस-रात्री- ०८.१० नंतर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कौशल्यात वाढ होणार आहे.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात उत्साही असाल.
मिथुन : कार्यक्षेत्रात हुशारीने काम करणार आहे.
कर्क : वादविवादाचे प्रसंग समोर येतील.
सिंह : अपेक्षित लाभ होतील.
कन्या : दिवस चांगला जाणार आहे.
तूळ : आजचा दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक : कामाचा परतावा मिळेल.
धनू : आर्थिक फायदे होतील.
मकर : नोकरीत जबाबदारी टाकतील.
कुंभ : जास्त मेहनत करावी लागणार आहे.
मीन : सकारात्मक दृष्टिकोन असणार आहे.
Comments
Add Comment

‘ओंजळभर पाण्या’चे शतक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी दलितांना पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी केलेल्या या

जिल्ह्याजिल्ह्यांत नशामुक्तीचा संकल्प

भारत विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना समाज नशामुक्त असणे अत्यावश्यक आहे. तरुण पिढीला

हवे हिरवे छत्र

शहरांच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या शर्यतीत शहरी वृक्षसंपत्तीचे महत्त्व वारंवार दुर्लक्षित केले जात आहे.

मुलांना तणावमुक्त ठेवा

मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा बारावी-दहावी परीक्षा राज्यात सुरू झाल्या आहेत. या

सातत्यपूर्ण पाठबळ हवे

आयटी क्षेत्रासाठी यंदाचा अर्थसंकल्प सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण ठरतो. कर सुलभीकरण, डिजिटल पायाभूत

अमेरिका-‘जमात’ हातमिळवणी

बांगलादेशमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाशी संबंध सुधारण्यावर अमेरिका लक्ष केंद्रित करत आहे. पाकिस्तानशी चांगले