Sunday, August 24, 2025

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ जून, २०२५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ जून, २०२५

पंचांग

आज मिती ज्येष्ठ पौर्णिमा १३.१३ पर्यंत नंतर प्रतिपदा शके १९४७ चंद्र नक्षत्र ज्येष्ठा, योग साध्य, चंद्र राशी वृश्चिक, बुधवार, दिनांक ११ जून २०२५, सूर्योदय ०६.००, सूर्यास्त ०७.१५, चंद्रोदय ०७.३३, चंद्रास्त नाही, राहू काळ १२.३८ ते ०२.१७, ज्येष्ठ पौर्णिमा, पौर्णिमा समाप्ती -दुपारी-०१;१३ पर्यन्त, कबीर जयंती, पारशी बेहमान मासारंभ, शुभ दिवस-रात्री- ०८.१० नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कौशल्यात वाढ होणार आहे.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात उत्साही असाल.
मिथुन : कार्यक्षेत्रात हुशारीने काम करणार आहे.
कर्क : वादविवादाचे प्रसंग समोर येतील.
सिंह : अपेक्षित लाभ होतील.
कन्या : दिवस चांगला जाणार आहे.
तूळ : आजचा दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक : कामाचा परतावा मिळेल.
धनू : आर्थिक फायदे होतील.
मकर : नोकरीत जबाबदारी टाकतील.
कुंभ : जास्त मेहनत करावी लागणार आहे.
मीन : सकारात्मक दृष्टिकोन असणार आहे.
Comments
Add Comment