दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० जून, २०२५

  195

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी ११.३८ पर्यंत नंतर पौर्णिमा शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा, योग सिद्ध, चंद्र राशी वृश्चिक, मंगळवार, दिनांक १० जून २०२५, सूर्योदय ०६.००, सूर्यास्त ०७.१५, चंद्रोदय ६.३७. चंद्रास्त ०५.३७ उद्याची, राहू काळ ०३.३६ ते ०५.३६, वटपौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ-सकाळी-११.३५ पर्यन्त.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : महत्त्वाची कामे सुरळीतपणे पार पडतील.
वृषभ : नात्यांना महत्त्व देणे आवश्यक आहे.
मिथुन : संकल्पना प्रगतीला मारक ठरतील.

कर्क : अचूक अंदाज बांधता येतील.
सिंह : मानसिक समाधान लाभणार आहे.
कन्या : आर्थिक लाभ होणार आहेत.
तूळ : अनेक कामे करू नका.
वृश्चिक : व्यवसायात चांगला कालावधी आहे.
धनू : कामाचे योग्य नियोजन करा.
मकर : व्यवसाय वाढीचे नियोजन अमलात आणा.
कुंभ : विजयी व्हाल.
मीन : प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वा.योग सिद्ध. चंद्र रास सिंह भारतीय सौर ६

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण अमावस्या समाप्ती स.११.३६, त्यानंतर भाद्रपद शु. प्रतिपदा १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग परिघा.

दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग वज्र. चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर ३१

दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग हर्षण. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ३०

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग व्याघात. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर २९

दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण एकादशी १९४७. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग वज्र. चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर २८ श्रावण