दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ६ जून, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र हस्त ०६.३३ पर्यंत नंतर चित्रा चंद्र राशी कन्या. शुक्रवार दिनांक ६ जून २०२५, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय ३.०९, चंद्रास्त २.५५ उद्याची राहू काळ १०.५७ ते १२.३७, निर्जला स्मार्त एकादशी, शिवराज्याभिषेक सोहोळा, किल्ले रायगड, शुभ दिवस–सकाळी- १०.१२ ते दुपारी-०३.३१.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : चांगली सुरुवात होईल.
वृषभ : कामाचा ताण जाणवणार आहे.
मिथुन : गोड बोलण्याचा फायदा होणार.
कर्क : योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
सिंह : संधी प्राप्त होणार आहे.
कन्या : कामामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
तूळ : व्यवसायामध्ये आघाडी घ्याल.
वृश्चिक : मन शांत ठेवूनच काम करा.
धनू : विद्यार्थ्यांना दिवस चांगला.
मकर : मोठे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ : नोकरीमध्ये सामान्य स्थिती राहील.
मीन : आर्थिक आवक मनासारखी होईल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४