दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ५ जून, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र हस्त, योग सिद्धी, चंद्र रास कन्या. गुरुवार दि. ५ जून, २०२५, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय २.२२, चंद्रास्त २.२२ उद्याची राहू काळ २.१६ ते ३.५५, गंगा दशहरा समाप्ती, जागतिक पर्यावरण दिन. शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपले कार्यक्षेत्र विस्तारणार आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या.
वृषभ : आपल्यामध्ये काम करण्याची स्फूर्ती जास्त असेल.
मिथुन : व्यापार व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणावी लागतील.
कर्क : व्यापार व्यवसायातील अडचणी दूर होतील.
सिंह : विनाकारण जास्त विचार करू नका.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराकडे लक्ष ठेवा.
तूळ : नोकरीमध्ये सहकारी कामाची चालढकल करण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : कामांमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे.
धनू : आपल्या कार्यक्षेत्रात नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे.
मकर : कोणतेही काम काम करताना त्यामध्ये नीटनेटकेपणा असावा.
कुंभ : नवीन कामांकडे सातत्याने प्रयत्न करून यश लाभणार आहे.
मीन : एकाच वेळेस अनेक प्रस्ताव समोर येणार आहेत.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती . योग सिद्धी चंद्र राशी तुळ भारतीय सौर वैशाख ११ शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा योग वृद्धि. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १० वैशाख शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग गंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५