 
                            
        
      
    
                            पंचांग
आज मिती ज्येष्ठ शुद्ध दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र हस्त, योग सिद्धी, चंद्र रास कन्या. गुरुवार दि. ५ जून, २०२५, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय २.२२, चंद्रास्त २.२२ उद्याची राहू काळ २.१६ ते ३.५५, गंगा दशहरा समाप्ती, जागतिक पर्यावरण दिन. शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
|  | मेष : आपले कार्यक्षेत्र विस्तारणार आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. | 
|  | वृषभ : आपल्यामध्ये काम करण्याची स्फूर्ती जास्त असेल. | 
|  | मिथुन : व्यापार व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणावी लागतील. | 
|  | कर्क : व्यापार व्यवसायातील अडचणी दूर होतील. | 
|  | सिंह : विनाकारण जास्त विचार करू नका. | 
|  | कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराकडे लक्ष ठेवा. | 
|  | तूळ : नोकरीमध्ये सहकारी कामाची चालढकल करण्याची शक्यता आहे. | 
|  | वृश्चिक : कामांमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे. | 
|  | धनू : आपल्या कार्यक्षेत्रात नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे. | 
|  | मकर : कोणतेही काम काम करताना त्यामध्ये नीटनेटकेपणा असावा. | 
|  | कुंभ : नवीन कामांकडे सातत्याने प्रयत्न करून यश लाभणार आहे. | 
|  | मीन : एकाच वेळेस अनेक प्रस्ताव समोर येणार आहेत. |