दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २ जून , २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध सप्तमी शके १९४७, चंद्र नक्षत्र मघा, योग व्यघात चंद्र राशी सिंह. सोमवार, दि. २ जून २०२५. सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय ११.५४, चंद्रास्त ००.४८ उद्याची. राहू काळ ७.३९ ते ९.१८, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी-तिथीप्रमाणे, शाबूओथ-ज्यू. शुभ दिवस-रात्री ८.३४ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : शुभग्रहांचे भ्रमण आपणास क्रियाशील ठेवणार आहे.
वृषभ : आपले कामाचे नियोजन विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.
मिथुन : नोकरीमध्ये सुवार्ता कळतील त्यामुळे आपला उत्साह वाढणार आहे.
कर्क :निराशेची छाया जाणवेल.वादविवादाचे प्रसंग टाळलेलेच बरे.
सिंह : योजलेली कामे नीटपणे व सुरळीतपणे होतील.
कन्या : काम करताना मानसिकता द्विधा असेल.
तूळ : आपल्या कष्टांना यश येणार आहे.
वृश्चिक : जमाखर्चाचे व्यवहार आपण संतुलित ठेवणार आहात.
धनू : आपल्या बुद्धिचातुर्याने व व्यवहार कुशलतेने आपली कामे यशस्वी होतील.
मकर :आर्थिक प्रश्न राहणार नाहीत.
कुंभ : आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे.
मीन :आपल्याला आपल्या कामात जास्त लक्ष घालावे लागणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४