Saturday, May 31, 2025

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार,३१ मे, २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार,३१ मे, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य, योग बुद्धी, चंद्र राशी कर्क. भारतीय सौर १० ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच शनिवार दिनांक ३१ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.००, मुंबईचा सूर्यास्त ०७.११, मुंबईचा चंद्रोदय १०.०१, मुंबईचा चंद्रास्त ०३.०७, राहू काळ ०९.१८ ते १०.५७, अहिल्याबाई होळकर जयंती, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष :व्यवसायात भरभराट होईल

 
वृषभ : आर्थिक फायदा होईल

 
मिथुन : दिवस चांगला आहे.

 
कर्क : आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
सिंह : कामाचे स्वरूप बदलू शकते.
कन्या : प्रवासाचे योग आहेत.
तूळ : आनंद आणि उत्साह वाढेल.
वृश्चिक : आर्थिक आवक चांगली राहील.
धनू : प्रवासाचे योग आहेत.
मकर : अडचणी निर्माण होण्याची शक्यता.
कुंभ : अनुकूल दिवस आहे.
मीन : व्यवसायात चांगली परिस्थिती राहील.
Comments
Add Comment