दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ३० मे, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग गंड, चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर ९ ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.००, मुंबईचा सूर्यास्त ०७.११, मुंबईचा चंद्रोदय ०८.५८, मुंबईचा चंद्रास्त १०.४५, राहू काळ १०.५७ ते १२.३५, विनायक चतुर्थी, गुरू अर्जुनदेव शहीद दिन, गोवा राज्य दिन, शुभ दिवस- सकाळी१०.१५ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : शुभवार्ता कानी येतील.
वृषभ : महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
मिथुन : आर्थिकदृष्ट्या सुबत्ता राहील.
कर्क : नोकरीत अनुकूल घटना घडतील.
सिंह : भाग्याची उत्तम साथ राहील.
कन्या : घरात आपला शब्द महत्त्वाचा ठरेल.
तूळ : चांगल्या बातम्या कानावर येतील.
वृश्चिक : अर्थप्राप्ती होईल.
धनू : समस्या सुटतील.
मकर : ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडतील.
कुंभ : नोकरीत अनुकूल घटना घडतील.
मीन : आत्मविश्वासात कमी जाणवेल. नैराश्य येण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी